गडचिरोली : आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी मुदत आता एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. १५ नोव्हेंबरपर्यंतच...
लाखांदूर : शेतशिवारात नहर परिसरात काही व्यक्तींनी अवैधरीत्या जुगार भरवून पैशाच्या हार-जितची बाजी लावल्याची बातमी समोर आली आहे . मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या ५ जणांना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे .पोलिसांनी दोनाड येथील विकास बगमारे (३०), प्रबुद्ध वैद्य (२४), विकास ठाकरे...
गोंदिया : या जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागत होती . त्याशिवाय धानाची विक्री...
पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित आहे. तिला दोन बछडे आहेत . मिळालेल्या माहितीनुसार कोका, रावणवाडी व किटाडी, मांगली परिसरात ती गेल्या दहा वर्षांपासून फिरत आहे. आजपर्यंत तिने जिवीतहानी केलेली नाही. यापूर्वी सुद्धा जंगल परिसरातील नागरिकांनी...
चंद्रपूर : 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' ही योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक ते महाविद्यालयीन...
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घरातूनच मतदान करण्याची सोय सुरू केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील ८५ वर्षांवरील आणि दिव्यांग, अशा २ हजार ८० मतदारांनी घरून...
चंद्रपूर : या जिल्हयामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने मतदानासाठी ईव्हीएममध्ये, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.लगीन घरी ज्या पद्धतीने तयारी...
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरपोलिस भागांत कारवाई करत दोन दुचाकींसह १ लाख ५ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केल्याची घटना घडली आहे .त्यासोबतच पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली आहे. मागील २४ तासात शहर ठाण्याच्या हद्दीतील विविध दरम्यान, याप्रकरणी ४ दारू विक्रेत्यांवर...