Chandrapur

मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात अडचणीं

चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात…

4 months ago

वेकोलित नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण

गोवरी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात दगडी कोळशाचा मुबलक प्रमाणात साठा आहे.वेकोलित धूळ प्रदूषण रोखण्यासाठी अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.…

4 months ago

निवडणुक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस सतर्क मोडवर

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे . ही निवडणुकशांततेत पार…

5 months ago

आईचा अचानक मृत्यू झाल्याने, लेकीनेही घेतला गळफास

घुग्घुस : आईचा अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानेमृत्यू झाल्याने शोकाकुल अल्पवयीन लेकीने खोलीची आतील कडी लावून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…

5 months ago

विद्यार्थ्यांना मिळणार ‘अपार कार्ड’च्या माध्यमातून नवी ओळख

चंद्रपूर : 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' ही योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत घेतला आहे. या…

5 months ago

मतदान यंत्रनेचा झाला उदय,मतदान पेटी झाली कालबाह्य

चंद्रपूर : पूर्वीच्या काळात प्रचार करताना ताई, माई, अक्का, विचार करा पक्का ,अन् या चिन्हावर मारा शिक्का,' असे म्हटले जात…

5 months ago

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी…

5 months ago

मोबाईल चोरट्यांना पोलिसांनी लावला छडा, तीन आरोपी अटक

बल्लारपूर :मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातीलबल्लारपूर रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहे . यामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते.…

5 months ago

मतदान केंद्रावर अमीट शाईच्या बाटल्या आल्या पुरवण्यात

चंदपूर : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाला…

5 months ago

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया झाली सुरु

चंद्रपूर : या जिल्हयामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने मतदानासाठी ईव्हीएममध्ये, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.लगीन…

5 months ago

This website uses cookies.