Send News on +91 - 92090 51524
More
    HomeTagsNews

    News

    रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला चुरचुरा परिसरात

    गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा...

    ८ लाखाचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला

    यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा...
    spot_img

    अकोल्यातील कारंजा येथील पिक विमा कार्यालयात तोडफोड

    अकोला:- शेतकऱ्यांचे नैसर्गिक कारणांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यासंबंधीची तक्रार विमा...

    अनोळखी व्यक्तीच्या खात्यात गेलेले पैसे मिळाले

    बुलढाणा:- चुकीच्या खात्यात किंवा ऑनलाईन पैसे गेल्यानंतर ते पैसे मिळण्याची थोडीशी ही शाश्वती नसते.पण...

    वाशिममधील कारंजा मध्ये मजुरीचे पैसे मागताच मारहाण

    वाशिम:- १० आक्टोंबर कारंजा तालुक्यातील मोहगव्हाण येथे मजुरीचे उसनवारी पैसे मागितले म्हणून मजुरावर जीवघेणा...

    धरणातून १५ तास पाणी वाहल्याने ४५५ घरांचे नुकसान

    बुलढाणा:- बुलढाणा मधील मलकापूर येथे क्षमतेपेक्षा धरणात जास्त जलसाठा निर्माण झाल्याने नळगंगा नदीच्या काठावरील...

    यवतमाळ मध्ये दुचाकी चोर सक्रिय

    यवतमाळ:- दररोज कुठे ना कुठे चोरी होत असते वाहन चोरी होण्याच्या घटना यवतमाळमध्ये खूप...

    अकोला मधील बराईच मध्ये दुकाने , घरे व वाहने जाळली

    अकोला:- रविवारला बराइचमध्ये दुर्गा मुर्ती पुजा विसर्जन मध्ये एका २२ वर्षीय तरुणाचा जातीय हिंसाचार...

    यवतमाळ मधील कळंब शहराचे सिमेंट रस्ते उखडले

    यवतमाळ:- यवतमाळ मधील कळंब शहरातील सिमेंट व डांबरी रस्त्याचे काम करण्याकरिता कोट्यावधी रुपये खर्च...

    वर्धेमधील मालवाहू वाहनाने एका युवकास चिरडले

    वर्धा :- सोमवारी १०:३० वाजताच्या सुमारास पवनी हायवे वरून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने...

    वाशिम मधील शिक्षकांनी दिवाळीपूर्वी वेतन देण्याची मागणी केली

    वाशिम:- मागणी स्वराज्य शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जी.एस बोरकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन पथक...

    वर्धेमधील युवकाला कुऱ्हाड न देऊन लाथाबुक्क्यांनी मारले

    वर्धा :- वर्धेमधील कारंजा येथे १४ ऑक्टोंबर रोजी कुऱ्हाड न दिल्याने व्यक्तीला मारहाण करून...

    वाशिम मध्ये पाऊस थांबल्यामुळे सोयाबीन कापणी हंगामात तेजी

    वाशिम:- ग्रामीण भागामध्ये सोयाबीन जास्त प्रमाणात पेरत असतात. पावसामुळे शेतीचे काम मंदावत होते, आता...

    वर्धेमधील कुरेशी मोहल्ल्यातून गोवंशाचे मास जप्त केले

    वर्धा :- वर्धेमधील कुरेशी मोहल्लात शहर पोलिसांनी छापा मारला असता त्यांना पुलाखाली मोठ्या प्रमाणात...

    Latest articles

    रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला चुरचुरा परिसरात

    गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा...

    ८ लाखाचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला

    यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा...

    पट्टेदार वाघीण फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

    पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित...

    १८ वर्षाखाली पत्नी सोबत संबंध ठेवणे बलात्कारच

    अकोला:- वर्धेत एका प्रकरणात १८ वर्षाखाली पत्नी सोबत शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार ठरते,...