News Updates

दिवाळी संपली तरी खाद्य तेलाचे दर तेवढेच

पालांदूर : दररोजच्या आहारात खाद्यतेल हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येकाच्या आहारात खाद्यतेल गरजेचे असते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून…

4 months ago

मंडई उत्सवात गर्दी राहत असल्याने चोरटे झाले सक्रिय

कुरखेडा : गडचिरोली या जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकांसह मंडई उत्सवाचा धडाका सुरू आहे. त्यामुळे अनेक लोक यासाठी नटूनथटून येत असतात…

4 months ago

वेकोलित नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण

गोवरी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात दगडी कोळशाचा मुबलक प्रमाणात साठा आहे.वेकोलित धूळ प्रदूषण रोखण्यासाठी अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.…

4 months ago

चाकूचा धाक दाखवून १ लाख ५२ हजाराचा मोबाईल लुटला

अमरावती:- सायंकाळ ला ५ च्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एका दुचाकीस्वाराकडून १ लाख ५२ हजाराचा मोबाईल लुटला. ही घटना अमरावती…

5 months ago

विधानसभा निवडणूक निर्भय मुक्त व्हावी यासाठी पोलिस सतर्क

गोंदिया : या जिल्ह्यात जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी व निर्भय मुक्त वातावरणात विधानसभा निवडणूक व्हावी यासाठी जिल्हा पोलिस विभाग…

5 months ago

बालवधुशी विवाह कराल तर तुरुंगात जाल

वाशिम:- बालवधुशी विवाह करणाऱ्यांना तुरुंग भोगावे लागेल गेल्या मागील वर्षांमध्ये शासनाने १८ बालविवाह रोखले आहेत, जर कोणत्याही व्यक्तीने १८ वर्षाखालील…

5 months ago

दारूचा अवैध बंदोबस्त लावण्याकरिता अमरावती पोलीस तत्पर

अमरावती:- दारूच्या बंदोबस्त लावण्याकरिता अमरावती पोलिसांनी रविवारला संपूर्ण जिल्ह्यात सर्व प्रमुख मार्गावर नाकेबंदी केली, ही कारवाई २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा…

5 months ago

निवडणुक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस सतर्क मोडवर

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे . ही निवडणुकशांततेत पार…

5 months ago

चौपाटी चौकातून माहिलेची सोनसाखळी हिसकावली

वर्धा:- रामनगर येथील चौपाटी चौकातून पायदळ चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन दुचाकीस्वारांनी हिसकावून पळ काढला, याप्रकरणी माहिलेने त्वरित रामनगर पोलीस…

5 months ago

शेतजमिनीतील धान पिकाचे पुंजणे जळून खाक, शेतकऱ्याचे नुकसान

जोगीसाखरा : गडचिरोली जिल्ह्यातील जोगीसाखरा येथेधानाची कापणी व बांधणी करून एकत्रित पुंजणे तयार करण्यात आले होते . नामदेव करानकर यांनी…

5 months ago

This website uses cookies.