वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले, शेतकऱ्यांनी कापसाचे वेचणी सुद्धा केली पण कापूस बाजारात नेल्यानंतर भाव समाधानकारक न मिळाल्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.
तर लहान शेतकऱ्यांना पर्याय...
वाशिम:- बालवधुशी विवाह करणाऱ्यांना तुरुंग भोगावे लागेल गेल्या मागील वर्षांमध्ये शासनाने १८ बालविवाह रोखले आहेत, जर कोणत्याही व्यक्तीने १८ वर्षाखालील मुलीचे बालविवाह केले तर कायद्यानुसार त्यांना १ लाख रुपये दंड व दोन वर्षाच्या तुरुंगवास भोगावे लागेल. किंवा दोन्ही शिक्षा एका वेळेस होऊ शकतात, म्हणून...